10 ऑगस्ट रोजी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी हल्ला केला होता त्यानंतर मुंबईतील 13 पत्रकार संघटना इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया यांनी आवाज उठविला होता
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने एस. .एम देशमुख, शरद पाबले,दीपक कैतके राजा आपटे आणि दीपक पवार आदी उपस्थित होते यांच्या वतीने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती
मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रतीची होली करीत निदर्शने करण्यात आली
Back to top button
Don`t copy text!