आज दिनांक 4/11/2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मुंबई येथे आयोजित केलेले आहे निवडणूक आयोग आज आचारसंहितेची घोषणा करू शकते