येत्या ७ सप्टेंबरपासून गणपती उत्सव सुरु होत आहे ह्या सणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अलिबाग मुरुड आणि रोहा येथील कार्यकारी आणि उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन देखभाल दुरुस्तीची कामे ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावीत आणि १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारे शट डाऊन घेऊ नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष आणि अलिबाग मुरुड निवडणूक प्रमुख दिलीप भोईर यांनी महावितरण कंपनीला केले आहे
Back to top button
Don`t copy text!