ताज्या घडामोडी
अलिबाग नगर परिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संजय सावंत यांच्या पत्रामुळे फटकारले
अलिबाग नगर परिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संजय सावंत यांच्या पत्रामुळे फटकारले

अलिबाग रायगड
अलिबाग नगर परिषदेच्या डंपिंग ग्राऊंडवरील घन कचऱ्याला १३ फेब्रुवारीला आग लागल्यामुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सदर परिस्थितीचा आढावा घेऊन संजय सावंत माहिती अधिकारी यांनी १४ फेब्रुवारीला अलिबाग नगर परिषदेला पत्र लिहिले होते
संजय सावंत यांचा पत्राचा आधार घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलिबाग नगर परिषदेला पत्र लिहून फटकारले