आज रायगड पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांची महेश मोहिते रायगड जिल्हा सरचिटणीस BJP यांच्या सोबत भेट घेतली.अलिबाग-रायगड मध्ये मटका जुगार राजरोस पणे चालू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी विनंती केली सोबत अलिबाग मधील मटका जुगार चालवणारे एजेंट त्यांचे मालक,ठिकाण यांची लिस्ट त्यांना दिली.जागरूक पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित मटका जुगार चालवणारे एजेंट आणि मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले-अतिश गायकवाड मुख्य संपादक AG MEDIA
Back to top button
Don`t copy text!