ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील भाजपच्या 2024 च्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

अलिबाग-रायगड

महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या 2024 मधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे भाजपने पहिल्या 20 जणांची नावे घोषित केली आहेत त्याच्यामध्ये 15 पुरुष तर 5 महिला आहेत.

                     पुरुष

1. सुभाष रामराव भामरे-धुळे

2. सुजय विखे पाटील-अहमदनगर

3. मुरलीधर किशन मोहोळ-पुणे

4. रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर-माढा

5. रावसाहेब दानवे-जालना

6. संजय काका पाटील-सांगली

7. सुधाकर तुकाराम शृंगारे-लातूर

8. प्रतापराव पाटील चिखलीकर-नांदेड

9. नितीन गडकरी-नागपूर

10. रामदासचंद्र भानजी तडस-वर्धा

11. सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर

12. अनुप धोत्रे-अकोला

13. पियुष गोयल-उत्तर मुंबई

14. मिहीर कोटेचा-मुंबई उत्तर पूर्व

15 कपिल मोरेश्वर पाटील-भिवंडी

                    महिला 

16. स्मिता वाघ-जळगाव

17. हिना विजयकुमार गावित-नंदुरबार

18. भारती प्रवीण पवार-दिंडोरी

19. रक्षा खडसे-रावेर

20. पंकजा मुंडे-बीड

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!