नांदगाव-मजगाव पंचक्रोशी कबड्डी मंडळ आणि मुरुड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दिलीप भोईर उर्फ छोटंम शेठ [जिल्हा उपाध्यक्ष भाजपा दक्षिण रायगड] आयोजित रायगड जिल्हा मर्यादित भाजप चषक कब्बडी स्पर्धेचे 4/1/2024 रोजी आयोजन केले आहे.