अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत रामराजच्या हद्दीमध्ये दिनांक 21/12/2023 रोजी रामराज बाजारपेठेमध्ये केंद्र शासनाच्या सामाजिक,सांस्कृतिक,वैद्यकीय आणि शैक्षणिक सेवा योजनांची माहिती देण्यासाठी रामराज ग्रामपंचायतीने संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती करून घ्यावी असे ग्रामपंचायतीमार्फत जनतेला सूचित करण्यात आलेली आहे.
Back to top button
Don`t copy text!