राजकीय
चित्रलेखा पाटील शेकाप महिला आघाडी प्रमुख यांच्या हस्ते चींचोटी (अलिबाग) येथे साकव पूलाचे लोकार्पण
चित्रलेखा पाटील शेकाप महिला आघाडी प्रमुख यांच्या हस्ते चींचोटी (अलिबाग) येथे साकव पूलाचे लोकार्पण

चिंचोटी (अलिबाग) येथे शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते साकव पुलाचे उद्घाटन पार पडले.त्या प्रसंगी शेकापचे मोहन धुमाळ माजी सरपंच रामराज ग्रामपंचायत, सदस्या अंजली ठाकूर ग्रामपंचायत चिंचोटी सुधीर पाटील आणि शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते