श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त 22 जानेवारी 2024 रोजी बेलोशी-अलिबाग ग्रामपंचायत हद्दीतील मटन,चिकन,मच्छी, चायनीज, धाबे आणि दारूचे दुकाने बंद ठेवावी अशी जाहीर सूचना सरपंच कृष्णा रामभाऊ भोपी यांनी काढली आहे