सिद्धांत पाटील [कार्यकर्ते शिंदे गट] यांच्या विनंतीवरून आमदार महेंद्र दळवी यांनी भोनंग गावात स्ट्रीट लॅम्प दिले.
भोनंग [अलिबाग] गावात MSEB च्या पोलवर लाईटचे दिवे कमी असल्याकारणाने गावात अंधार पडत होता म्हणून सिद्धांत पाटील कार्यकर्ते शिंदे गट यांनी आमदार महेंद्र दळवी यांना विनंती केली की आम्हाला स्ट्रीट लॅम्प द्यावेत त्यांच्या विनंतीवरून लगेचच आमदार महोदयांनी त्यांना स्ट्रीट लॅम्प उपलब्ध करून दिले त्याबद्दल सिद्धांत पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांचे आभार मानले
Back to top button
Don`t copy text!