राजकीय
छोटंम शेठ दिलीप भोईर यांची भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
छोटंम शेठ दिलीप भोईर यांची भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

अलिबाग रायगड
आज पार पडलेल्या भाजपच्या दक्षिण रायगड कार्यकारणी मध्ये नुकतेच शेतकरी कामगार पक्षातून भाजप मध्ये गेलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती छोटंम शेठ (दिलीप भोईर) यांची भाजपाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली.
छोटंम शेठ यांची वाढती लोकप्रियता पाहता त्याचा फायदा नक्कीच भाजपाला होईल हे मात्र नक्की आज राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणून जनतेची विकासकामे करण्यासाठी छोटंम शेठ यांना मदत होईल