भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष तथा 192अलिबाग-मुरुड-रोहा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांचे पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आलेल आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार धैर्यशील दादा यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे
महाराष्ट्रात 2024 च्या निवडणुका जाहीर झालेल्या असताना 192 अलिबाग-मुरुड-रोहा मतदार संघाची जागा ही सध्याचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या वाट्याला गेलेली होती परंतु दोन वर्षांपूर्वी शेकाप मधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे दिलीप होईल यांना माहिती असून सुद्धा त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि 4 तारखेला फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता परंतु त्यांनी फॉर्म मागे न घेता कायम ठेवला म्हणून त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे असं बोललं जात आहे
Back to top button
Don`t copy text!